मागील तीन सत्रांत घसरण नोंदवल्यानंतर सोमवारी अखेर दोन्ही भांडवल बाजारांचे निर्देशांक वधारले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७३.४४ अंक वधारत ३८,०५०.७८ या पातळीवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६८.७० अंक वर जात ११,२४७.१० वर बंद झाला.
from The Maharashtratimes https://ift.tt/348m0BB
from The Maharashtratimes https://ift.tt/348m0BB
No comments:
Post a Comment