अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचा तपास सीबीआयकडे गेल्याने बिहार पोलिसांचं पथक बिहारला गेलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने पटना शहराचे एसपी विनय तिवारी (vinay tiwari) यांची अखेर क्वॉरंटाइनमधून मुक्तता केली आहे. तिवारी यांना क्वॉरंटाइन केल्यानंतर मुंबई महापालिकेवर चौफेर टीका झाली होती.
from The Maharashtratimes https://ift.tt/3ilccIl
from The Maharashtratimes https://ift.tt/3ilccIl
No comments:
Post a Comment