Breaking

Friday, August 28, 2020

मुंबईसह आसपासच्या शहरात आजचा दिवसही पावसाचा? https://ift.tt/eA8V8J

मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत शुक्रवारी तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. आज शनिवारीही मुंबई आणि परिसरातील नागरिकांना हीच परिस्थिती अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3b51gfz

No comments:

Post a Comment