<p style="text-align: justify;"><strong>पुणे/पंढरपूर :</strong> सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात सोमवारी (17 ऑगस्ट) रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. पुण्यातील वैकुंठभूमीत आज (18 ऑगस्ट) सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सुधाकरपंत
from home https://ift.tt/2CC0EB7
from home https://ift.tt/2CC0EB7
No comments:
Post a Comment