वाहतूक सेवा सुरळीत करण्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी मोठं ट्विट केलं आहे. केंद्र सरकारच्या (central government) मार्गदर्शक सूचनांनुसार लवकरच आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/3gfX39K
from The Maharashtratimes https://ift.tt/3gfX39K
No comments:
Post a Comment