Breaking

Sunday, August 30, 2020

करोनाचा स्फोट झाला तर विरोधी पक्ष जबाबदारी घेणार का?; शिवसेनेचा सवाल https://ift.tt/eA8V8J

मंदिरं उघडण्यासाठी भाजपने (bjp) केलेल्या घंटानाद आंदोलनावर शिवसेनेने (shivsena) सडकून टीका केली आहे. मंदिरं उघडल्यानंतर करोनाचा स्फोट झाला तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे का?, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/34Ii5M6

No comments:

Post a Comment