Breaking

Tuesday, August 4, 2020

राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय दुसऱ्यांना मिळू नये म्हणूनच निमंत्रण नाही; शिवसेनेची खंत https://ift.tt/eA8V8J

राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. या प्रकरणाचा निकाल देणारे सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती रंजन गोगोई (ranjan gogoi), उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह (kalyan singh) आणि आपल्याला निमंत्रण न दिल्याने शिवसेनेने भाजपवर हल्ला चढवला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2DnVJEn

No comments:

Post a Comment