Breaking

Friday, August 14, 2020

लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' मोठ्या घोषणा https://ift.tt/eA8V8J

<strong>नवी दिल्ली :</strong> <strong> </strong>आज देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आपल्या 86 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारतासह, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. या भाषणात त्यांनी काही मोठ्या घोषणाही केल्या. <strong>नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन</strong> पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन सुरु

from india https://ift.tt/342mg4U

No comments:

Post a Comment