Breaking

Monday, August 17, 2020

शिव वडापाव, शिवथाळीच्या घवघवीत यशानंतर 'शिव दवाखाने' येणार; भाजपची टीका https://ift.tt/eA8V8J

शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी डॉक्टरांबाबत केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद अद्यापही थांबलेला नाही. भाजपचे आमदार अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी राऊत यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2E1n3Zm

No comments:

Post a Comment