<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे देशाच्या पर्यटनाशी संबंधित दोन ते साडेपाच कोटी नोकऱ्या गमावल्याची माहिती पर्यटन मंत्रालयाने दिली आहे. तसंच कोरोनामुळे किमान 72 हजार कोटी आणि जास्तीत जास्त 1.60 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं मंत्रालयाने सांगितलं. पर्यटन मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी यांनी सोमवारी (17 ऑगस्ट) संसदीय स्थायी
from home https://ift.tt/2CESl7K
from home https://ift.tt/2CESl7K
No comments:
Post a Comment