Breaking

Saturday, August 1, 2020

हा विक्रमच! ११० वर्षीय महिलेने करून दाखवली कमाल https://ift.tt/eA8V8J

कर्नाटकातील एका ११० वर्षीय महिलेने करोनावर मात केली आहे. इतक्या वयातही करोनावर मात केल्यामुळे या महिलेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सिद्धम्मा असे या महिलेचे नाव असून तिने यशस्वीपणे करोनावर मात केली आहे. हा एक विक्रम असल्याचे डॉक्टर सांगतात.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PkkeV6

No comments:

Post a Comment