<strong>गडचिरोली</strong>: छत्तीसगढ राज्यातील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांनी माणुसकीचा उत्तम उदाहरण देत DRG ( District Reserve Guard) च्या जवानाचा मृतदेह घेऊन पुराच्या पाण्यातून वाट काढली. सुकमा जिल्ह्यातील भेज्जी रहिवासी डीआरजी जवानाचं काल रात्री निधन झाले. त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी घेऊन जायचा होता.
from home https://ift.tt/320YKCC
from home https://ift.tt/320YKCC
No comments:
Post a Comment