Breaking

Wednesday, August 19, 2020

चांगली बातमी! रुग्ण कमी झाल्याने ७० रुग्णालये करोनामुक्त https://ift.tt/eA8V8J

वाढत्या करोनासंसर्गाचा सामना करण्यासाठी पालिकेने खासगी रुग्णालयांसह उपनगरांमधील छोटी नर्सिग होम, रुग्णालयांमध्येही करोनाचे रुग्ण दाखल करण्यासंदर्भात निर्देश दिले होते.

from The Maharashtratimes https://ift.tt/2YegGsn

No comments:

Post a Comment