Breaking

Saturday, August 1, 2020

धारावीत फक्त ७२ करोना रुग्ण उरले; मुंबईत जुलैमध्ये सर्वाधिक रुग्णांची करोनावर मात https://ift.tt/eA8V8J

एकेकाळी करोनाचा हॉटस्पॉट राहिलेल्या धारावीत (dharavi) फक्त ७२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. शनिवारी धारावीत केवळ ४ रुग्ण आढळून आले. धारावीत आतापर्यंत २५६० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २२३५ रुग्ण करोनावर मात देऊन घरी गेले आहेत, अशी माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर (kiran dighavkar) यांनी दिली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2XjqAZE

No comments:

Post a Comment