<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच अनेक खाजगी रुग्णालयं कोरोनावर उपचार करण्यासाठी काहीच्या काही शुल्क आकारत असल्याचं समोर येत आहे. असचं एक प्रकण पुण्यात उघडकीस आलं असून याप्रकरणी तीन रुग्णालयांना नोटीस धाडण्यात आली आहे.</p> <p style="text-align: justify;">आदित्य बिर्ला, डी. वाय. पाटील, सिटी केअर
from pune https://ift.tt/2XBoTH7
from pune https://ift.tt/2XBoTH7
No comments:
Post a Comment