Breaking

Sunday, August 2, 2020

अयोध्येत भूमिपूजनाला उपस्थित राहणार नाही, माझे नाव यादीतून रद्द करा: उमा भारती https://ift.tt/eA8V8J

देशात करोनाचा संसर्ग वाढत आहे. तसेच राजकीय नेते आणि मंत्र्यांनाही करोनाची लागण होत आहे. हे लक्षात घेत अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमस्थळी उपस्थित न राहण्याचा निर्णय भाजप नेत्या उमा भारती यांनी घेतला आहे. करोना संसर्ग होऊ नये या काळजीपोटी उमा भारती कार्यक्रमस्थळी न येता शरयू नदीच्या काठी उपस्थित राहणार आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/3k13RLD

No comments:

Post a Comment