Breaking

Saturday, August 1, 2020

स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार म्हणतात, मंत्रीपदाची ऑफर होती पण... https://ift.tt/eA8V8J

<strong>मुंबई :</strong> महाविकास आघाडीकडून मंत्रीपदाची ऑफर होती. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एका मंत्रिपदाची ऑफर होती. मात्र त्यावेळी संघटनेने काही भूमिका घेतली नाही. मंत्रिपद मिळालं असतं तर माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असता, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना म्हटलं आहे.

from home https://ift.tt/33i1Zbp

No comments:

Post a Comment