Breaking

Sunday, August 23, 2020

'करोनाची लक्षणे नसल्यास प्रवाशांच्या चाचण्या करू नका' https://ift.tt/eA8V8J

​​प्रवासी, जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्ती किंवा व्यापाऱ्यांना करोनाची लक्षणे नसतील, तर चाचण्या करू नका, अशा नव्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. बऱ्याच जिल्ह्यांत एकाच रुग्णाच्या दोन-तीन चाचण्या केल्या जातात.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ElcrVd

No comments:

Post a Comment