Breaking

Monday, August 3, 2020

हुश्श! ; पेट्रोलियम कंपन्याकडून इंधन दर 'जैसे थे'च https://ift.tt/eA8V8J

पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. सलग आठव्या दिवशी कंपन्यांनी इंधन दर जैसे थेच ठेवले असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3k8huZo

No comments:

Post a Comment