मुंबईत आरोग्य विभागाने केलेल्या अँटिजेन चाचणीत (antigen test) केवळ ५.८ टक्के लोकांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (corona positive ) आला आहे. मुंबईत एकूण ५६ हजार ८२५ लोकांची अँटिजेन टेस्ट केली होती. त्यातील फक्त ३ हजार ३५० लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
from The Maharashtratimes https://ift.tt/33ZgO2S
from The Maharashtratimes https://ift.tt/33ZgO2S
No comments:
Post a Comment