Breaking

Sunday, August 16, 2020

'आत्मनिर्भर' होण्याचा ढोल वाजवून प्रश्न सुटणार नाही; शिवसेनेची टीका https://ift.tt/eA8V8J

शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावर टीका करण्यात आली आहे. आत्मनिर्भरतेचे (atmanirbhar) ढोल वाजवून देशातील आर्थिक संकटाचा सामना करता येणार नसल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3h4Bg6b

No comments:

Post a Comment