कोल्हापुरात देखील पावसाने उसंत घेतली आहे. गेल्या 12 तासात पंचगंगेची पाणी पातळी केवळ दीड फुटांनी वाढली आहे. सध्याची पंचगंगेची पाणी पातळी 44 फूट 7 इंच इतकी आहे. राधानगरी धरणाचे रात्री आणखी दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. पाणीपातळी वाढण्याचा वेग काहीसा मंदावला आहे. दरम्यान काल कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 23 गावांमधील
from home https://ift.tt/30CozK5
from home https://ift.tt/30CozK5
No comments:
Post a Comment