आज माझी पंतप्रधान यांची दुसरी पुण्यतिथी. या निमित्त , उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, , संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. Live अपडेट्स... >> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली >> राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. >> राष्ट्रपती रामनाथ कोविंद समाधीस्थळी पोहोचले तेव्हाचे दृश्य... सोबत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू. >> भारतीय जनता पक्षाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण केले. >> या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. >> अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या समाधीस्थळी पोहोचले. >> माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज दुसरी पुण्यतिथी
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3g2gumm
No comments:
Post a Comment