Breaking

Saturday, August 15, 2020

वाजपेयी पुण्यतिथी Live: देश वाजपेयी यांचे योगदान कधीही विसरणार नाही- मोदी https://ift.tt/eA8V8J

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज दुसरी पुण्यतिथी. देशभरात अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वाजपेयी यांचे स्मरण केले.

from The Maharashtratimes https://ift.tt/3avlkal

No comments:

Post a Comment