Breaking

Tuesday, August 4, 2020

Ram Mandir | भूमीपूजन होतंय, मात्र राममंदिर पूर्ण कधी होणार?, उत्तर मिळालं! https://ift.tt/eA8V8J

<strong>अयोध्या :</strong> अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे.  अयोध्येच्या चौकाचौकात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झाले आहेत. आज भूमीपूजनाचा सोहळा तर होईलच मात्र राममंदिराचं काम कधी पूर्ण होईल, याची उत्सुकता आता भक्तांना लागली आहे.

from india https://ift.tt/3gzgJq0

No comments:

Post a Comment