<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबईतील वाहन प्रवेश 1 ऑक्टोबरपासून महाग होणार आहे. मुंबईत खासगी वाहनांनी ये-जा करणाऱ्यांना 1 ऑक्टोबरपासून 5 ते 25 रुपयांपर्यंत वाढीव टोलचा भार सहन करावा लागणार आहे. कोरोना काळात आधीच आर्थिक कंबरडे मोडले असतानाच मध्यमवर्गीयांना आता टोलच्या रुपात आणखी एक आर्थिक फटका बसणार आहे. वाढलेले नवे
from mumbai https://ift.tt/2RXeF0h
from mumbai https://ift.tt/2RXeF0h
No comments:
Post a Comment