<p style="text-align: justify;"><strong>ठाणे :</strong> बुधवारी ठाण्यात कोरोना रुग्णांच्या आकड्याने गेल्या काही दिवसातील सर्व रेकॉर्ड्स मोडले. बुधवारी एकाच दिवसात तब्बल 455 रुग्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आढळले. यामुळे ठाणे शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महत्प्रयासाने जुलै महिन्यात 400 च्या पुढे गेलेला रुग्णांचा आकडा दीडशे
from home https://ift.tt/3m3Ivy2
from home https://ift.tt/3m3Ivy2
No comments:
Post a Comment