4 तारखेला ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नवीन कोविड रुग्णांनी पुन्हा अडीचशेचा टप्पा ओलांडला. एका दिवसात 278 नवीन कोविड रुग्ण पालिका हद्दीत आढळले. यामुळे ठाणे पालिका क्षेत्रात एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्येने 2 हजारांचा टप्पा पार केला आहे.
from covid-19 https://ift.tt/2QWOw17
from covid-19 https://ift.tt/2QWOw17
No comments:
Post a Comment