Breaking

Friday, September 11, 2020

बार्शीत दोन वर्षांपासून खोदून ठेवले रस्ते, नागरिक हैराण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

<p style="text-align: justify;"><strong>बार्शी :</strong> सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत. गेली 2 वर्षे विकास कामांच्या नावाखाली सर्व रस्ते खोदुन गटारी केल्या मात्र नंतर रस्ते केलेच नाहीत. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बार्शीतील एका सामाजिक कार्यकर्त्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत

from maharashtra https://ift.tt/3mbpf1E

No comments:

Post a Comment