<p style="text-align: justify;"><strong>अमरावती :</strong> अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत कोरोनाबाधित रूग्ण पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी शिरला आणि एकच पत्रकारांमध्ये एकच धांदल उडाली. आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी अमरावतीत आले होते. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी एक 35 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह
from maharashtra https://ift.tt/2Ez3eJ8
from maharashtra https://ift.tt/2Ez3eJ8
No comments:
Post a Comment