<p style="text-align: justify;"><strong>गडचिरोली: </strong> राज्यातील नक्षलग्रस्त- संवेदनशील जिल्हा असलेल्या गडचिरोलीत दळणवळणाच्या समस्या आजही आ वासून उभ्या आहेत. त्या दूर करण्यासाठीच्या प्रयत्नात बारमाही पाणी असलेल्या नाल्यांवर पुलांची निर्मिती केली जात आहे. मात्र केवळ पुल न उभारता सार्वजनिक बांधकाम विभागाने याला बंधारे वजा पुल अशी संकल्पना राबविल्याने रस्ते संपर्क व सिंचन
from maharashtra https://ift.tt/2Zsum3Z
from maharashtra https://ift.tt/2Zsum3Z
No comments:
Post a Comment