Breaking

Wednesday, September 9, 2020

Corona : नागपुरात कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक, दिवसागणिक दोन हजार रुग्ण!

<p style="text-align: justify;"><strong>नागपूर :</strong> नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाला आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठ दिवसातच नागपुरात कोरोनाचे 13 हजार 608 नवे रुग्ण सापडले आहेत. परवा, 8 तारखेला एका दिवसात नागपूर जिल्ह्यात 2 हजार 205  कोरोना बाधित रुग्ण आढळले असून कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यापासून एका दिवसातली

from maharashtra https://ift.tt/2ZmXKsa

No comments:

Post a Comment