<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> यंदा फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलीमागे हात असल्याच्या आरोपात पोलिसांनी रविवारी (13 सप्टेंबर) रात्री उशिरा जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक केली आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए) [Unlawful Activities (Prevention) Act (UAPA)] अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष
from home https://ift.tt/33nBH5X
from home https://ift.tt/33nBH5X
No comments:
Post a Comment