गेल्या आठवडा भरापासून महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक जिल्ह्यांमधील धरणं फुल्ल भरली आहेत. धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, सोलापूर, जळगाव, पुणे जिल्ह्यात पावसाचा फटका मोठ्या प्रमात बसला आहे. अनेक गावे जलमय झाली असून
from home https://ift.tt/2FXBEp7
from home https://ift.tt/2FXBEp7
No comments:
Post a Comment