Breaking

Saturday, September 12, 2020

मुंबईचा अवमान: संजय राऊत यांची राज ठाकरेंना साद https://ift.tt/eA8V8J

मुंबईवर ताबा मिळवण्याचं कारस्थान सुरू असून त्याविरोधात मराठी माणसाने एक होण्याची वेळ आली आहे असं म्हणत, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही साद घातली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3iqzdd3

No comments:

Post a Comment