'करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्राला मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट देणार नाही, असे केंद्र सरकारचे पत्र आले आहे. केंद्राने अशाप्रकारे पूर्णतः पाठिंबा काढून घेणे योग्य नाही', असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी येथे सांगितले.
from The Maharashtratimes https://ift.tt/3h94Iaa
from The Maharashtratimes https://ift.tt/3h94Iaa
No comments:
Post a Comment