अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असून भारतीय वंशाच्या मतदारांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जवळपास २० लाख अमेरिकन-भारतीय मतदार आहेत. काही राज्यांमध्ये ही संख्या निर्णायक आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/3kpqKYh
from The Maharashtratimes https://ift.tt/3kpqKYh
No comments:
Post a Comment