Breaking

Saturday, September 26, 2020

मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिल दिलासा? https://ift.tt/eA8V8J

बेस्टच्या उपक्रमाने लॉकडाउनचा आधार घेत राज्याच्या काही मंत्र्यांच्या बंगल्यांवर काही महिन्यांची वीज बिले न पाठविल्याचा प्रकार उघड झाला आहे. बेस्टच्या विद्युत उपक्रमाकडून दर महिन्याला वीजग्राहकांना बिले पाठविली जातात.

from The Maharashtratimes https://ift.tt/337viga

No comments:

Post a Comment