Breaking

Monday, September 14, 2020

रिया चक्रवर्तीला ड्रग्ज पुरवणारा आणखी एक दलाल अटकेत https://ift.tt/eA8V8J

रिया व शौविक चक्रवर्तीला अमली पदार्थ पुरविणाऱ्या आणखी एका दलालाची नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने सोमवारी धरपकड केली. हा दलाला रिया व शौविकला करमजितच्या सांगण्यावरून अमली पदार्थ पोहोचवित होता, असे एनसीबीचे म्हणणे आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3ivBJ21

No comments:

Post a Comment