<p style="text-align: justify;"><strong>पालघर :</strong> मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धुंदलवाडी (आंबोली) येथे हॉटेल आकाशमध्ये तीन अज्ञातांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून 1 लाख 10 हजार रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे लुटीदरम्यान, हॉटेल मालक आणि काही कामगारांनी तसेच काही उभ्या असलेल्या ट्रक चालकांनी विरोध केल्यानंतर लुटारुंनी त्यांच्यावर रिव्हॉल्वरने तीन गोळ्या झाडल्या.
from mumbai https://ift.tt/2HKQiRM
from mumbai https://ift.tt/2HKQiRM
No comments:
Post a Comment