Breaking

Wednesday, September 30, 2020

हाथरसनंतर बलरामपूरमध्ये विद्यार्थीनीसोबत सामूहिक अत्याचार, कंबर, पायही तोडले, पीडितेचा मृत्यू https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>बलरामपूर:</strong> उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील अत्याचाराची घटना ताजी असताना पुन्हा एक निर्दयी घटना समोर आली आहे. हाथरस प्रकरणाचा देशभरात निषेध होत असताना आता यूपीतील बलरामपूरमध्ये 22 वर्षीय विद्यार्थिनीसोबत सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना समोर आली आहे. दवाखान्यात घेऊन जात असताना पीडितेचा मृत्यू झाला. मंगळवारी बलरामपूरच्या कोतवाली गैसडी क्षेत्रात

from india https://ift.tt/3l7WQbD

No comments:

Post a Comment