Breaking

Saturday, September 5, 2020

रावसाहेब ‘शोले’तले उभे नाणे; सत्तार यांची टोलेबाजी https://ift.tt/eA8V8J

'ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे शिवसेनेत जास्त काळ राहतील याची शाश्वती नाही. विधानसभा निवडणुकीत सत्तार यांना मदत केली नाही, कारण निवडणुकीनंतर शिवसेना काय करणार हे माहिती होते,' अशी टोलेबाजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली

from The Maharashtratimes https://ift.tt/2DCkeOi

No comments:

Post a Comment