<p style="text-align: justify;"><strong>अकोला :</strong> देशाच्या ग्रामीण भागातील सरकारी शिक्षणाची अवस्था आजही चिंताजनक आहे. साधनांसोबतच ईच्छाशक्तीच्या अभावानं ग्रामीण भाग आजही शिक्षणाच्या नवप्रवाहांपासून काहीसा मागे पडला आहे. मात्र, या अंधाऱ्या वाटेवरही प्रकाश पेरण्याचा प्रयत्न अनेक शिक्षक करीत आहेत. त्यांच्या उपक्रमशील शिक्षणांतून ते शिक्षणाचे नवप्रवाह या उपेक्षीतांच्या आयुष्यात प्रवाहीत करण्यासाठी सदैव प्रयत्नशील
from home https://ift.tt/3h60hgl
from home https://ift.tt/3h60hgl
No comments:
Post a Comment