Breaking

Sunday, September 20, 2020

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, आठ जणांचा मृत्यू https://ift.tt/eA8V8J

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडलीय. इमारतीच्या मलब्याखाली २० ते २५ जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

from The Maharashtratimes https://ift.tt/33OIFkD

No comments:

Post a Comment