Breaking

Monday, September 28, 2020

डिझेल आणखी स्वस्त ; सलग पाचव्या दिवशी दर कपात https://ift.tt/eA8V8J

पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेल दर कपातीचा धडाका कायम ठेवला आहे. आज मंगळवारी कंपन्यांनी पुन्हा एकदा डिझेलमध्ये कपात केली. आज डिझेल ८ पैशांनी स्वस्त झाले असून पेट्रोलचा भाव मात्र जैसे थेच ठेवण्यात आला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3mXgI2F

No comments:

Post a Comment