Breaking

Wednesday, September 16, 2020

करोनाबाधित पोलिसांची संख्या २० हजारांवर, २०४ मृत्यू https://ift.tt/eA8V8J

पोलिस दलातील करोना संसर्गाचा वेग काही केल्या कमी होताना दिसत नाही. राज्यामध्ये आतापर्यंत २० हजारांहून अधिक पोलिसांना करोनाची लागण झाली असून २०४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/35ILRRb

No comments:

Post a Comment