<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. शिवसेने तर तिच्याविरोधात जोडेमारो आंदोलनही केलं होतं. वेगवेगळ्या स्तरांवरून कंगनाने केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. अशातच कंगनाने एक ट्वीटकरून तिच्या मुंबईवरून चाललेल्या गदारोळाची दखल घेतली होती. ती
from home https://ift.tt/3hjmTKE
from home https://ift.tt/3hjmTKE
No comments:
Post a Comment