Breaking

Friday, September 4, 2020

करोना झाला म्हणून नाती तोडू नका; टोपेंचं आवाहन https://ift.tt/eA8V8J

करोनाच्या भीतीमुळे नात्यांवर परिणाम होत आहे. करोनामुळे आई-मुलाचे नातेही दुरावल्यासारखे झाले आहे. मात्र करोनामुळे आपली नाती तोडू नका, आईशी असलेली नाळ तोडण्याची आपली संस्कृती नाही.

from The Maharashtratimes https://ift.tt/3bwiBxS

No comments:

Post a Comment