Breaking

Monday, September 14, 2020

दिवाळीनंतर डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची भीती https://ift.tt/eA8V8J

यंदा खरीप अर्थात पावसाळ्यातील पेरण्या जवळपास मागीलवर्षी इतक्याच आहेत. त्या तुलनेत मागणी मात्र वाढण्याची स्थिती आहे. यामुळे दिवाळीनंतर बाजारात येणाऱ्या नवीन डाळींचा यंदा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3caAO4N

No comments:

Post a Comment