Breaking

Wednesday, September 16, 2020

टाटा कंपनी बांधणार संसदेची नवीन इमारत, ८६२ कोटीत जिंकले कॉन्ट्रॅक्ट https://ift.tt/eA8V8J

नवी दिल्ली नवीन संसद भवन बांधण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागानं बोली लावण्यासाठी तीन कंपन्यांना पात्र ठरवलं आहे. यापैकी एक असलेल्या टाटा कंपनीने बोली जिंकली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3msFV4J

No comments:

Post a Comment